Laxmi Sadaiv Mangalam | मालिकेतून Ketaki Chitale 'OUT' | Colors Marathi
2019-04-04
55
कलर्स मराठीवर प्रदर्शित होणारी 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेतून अभिनेत्री केतकी चितळेला तिच्या आजारपणाचं कारण सांगून काढून टाकण्यात आलं. या बाबतचा एक व्हिडीओ केतकीने फेसबुकवर शेअर करत खुलासा केला आहे.